विरू,कवी/कवयित्री/लेखक/लेखिका यांचं नाव सर्वत शेवटीच नमूद करण्याची प्रथा आहे. तरीही इथून पुढे मी,इतरांनी लिहिलेले ( व मला आवडले असे ) साहित्य उद्धृत करताना त्यांचं नाव आधी सांगून मग लिहीत जाईन. आपल्या सल्ल्याबद्दल मनापासून धन्यवाद.