कसे काय एवढे छान लिहायला सुचते बुवा? वाचले तर किती साधे सोपे वाटते, आपण का नाही लिहिले असे वाटते.

खूप काही नवीन शिकण्यासारखे आहे मराठी लेखनात इथे.

मस्त आहे कथा, आवडली, पुढच्या भागाची वाट बघतोय.

अनिकेत