आत्ताच दोन्ही भाग वाचले.खूपच सॉल्लीड लिहिली आहे कथा. रेवा इथेच कुठेतरी माझ्या अवतीभवती असल्यासारखं वाटत आहे. पुढच्या भागाची वाट बघत आहे..