अदिती, दोन्ही कविता आवडल्या. छान

पुढचे कडवे विशेष आवडले..

हे रत्नांचे कुबेरभांडार
घेऊन आलो खांद्यावर
द्यावयाला तुम्हां सत्वर
आलो मनाच्या वारूवर...