ठेचा एकदम झक्कास !! कळण्याच्या भाकरीचे नाव काढल्याने भूक लागली. माझी आझी कळण्याच्या भाकरी बरोबर खायला कोथिंबीर-मिरची-लसणीची ओली चटणी करते..कधी खाते असं झालंय !