पुलाव चांगला आहे..

काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या फर्गसन रस्त्यावरच्या 'कोयला' नावाचे  हैदराबादी भोजनालयात जाण्याचा योग आला. चव वेगळीच होती. जरा अळणी वाटले जेवण. हैदराबादी भोजनालय म्हणजे बरेचसे पदार्थ पंजाबीच होते पण चवीला इतर पंजाबी भोजनालयातील पदार्थांपेक्षा थोडे वेगळे. इंटिरीअर (प्रतिशब्द ???)  वर मात्र पूर्ण हैदराबादी छाप होती. मुळात हैदराबादी पदार्थ असतात तरी कसे ??