वा वा चक्रपाणिराव!
चिंतनातून उतरलेली शायरी सुरेख आहे.
वेदनांशी मीच नाते तोडल्याची खंत आहे.
श्वास माझे आसवांना बोचल्याची खंत आहे.
मतला सुरेख आहे.
"अर्जुना तू काय केले! वार बघ आडून झाले.
आज शरशय्येवरी या झोपल्याची खंत आहे".
वा वा वा! हा संदर्भ फार फार आवडला. ह्या संदर्भाचे कौतुक करायला शब्द कमी पडत आहेत.
वा!
आपला
(प्रभावित) प्रवासी