छान, चक्रपाणि अतिशय सुंदर गझल!

भावना मी दाबलेल्या वृत्त हे सांभाळताना,
कधि नव्हे तो आज ओळी मोजल्याची खंत आहे.

"हात घे खाली तुझे हे छंदवेड्या चक्रपाणी,
ठाउकाहे का तुला ते जोडल्याची खंत आहे".

छान , हे शेर अधिक आवडले!