मतला छान आहे.

चोरट्यांसहि नाव माझे चोरल्याची खंत आहे.

चोरट्यांना कले असते तर? असो, ही चे काय करावे, असा प्रश्न राहतो. तो शेर छानच आहे. पण शक्य झाल्यास असे  "हि" सारखे वापर टाळावेत, असे  माझे मत आहे.

गझल आवडली. मालकीचे श्रेय माझ्या खोडल्याची खंत आहे, या ओळीनेच मला खूप मजा आली. वावा!