चक्रपाणि,

ही गज़ल अतिशय आवडली. पूर्वसुरींनी सगळ्याच शेरांची तारीफ करून टाकली आहे. मला सगळेच शेर खूप आवडले आणि समजले पण!

गात जावे मुक्त गाणे पाखराने दूर रानी,
का उगा त्याला जगाने ऐकल्याची खंत आहे?

--अदिती