या अभंग निरुपणात 'पुण्य ते स्मरण । पाप ते विस्मरण', ' दिव्य भगवंताचे विलक्षण सुख भोगण्याचे सामर्थ्य आणि संधी फक्त मनुष्ययोनीतच आहे', नामस्मरणाचा सोपा मार्ग आवडला.श्रावणी