>> पुण्यातल्या फर्गसन रस्त्यावरच्या 'कोयला' नावाचे  हैदराबादी भोजनालयात
>> जाण्याचा योग आला. चव वेगळीच होती. जरा अळणी वाटले जेवण.

पुण्यात हैद्राबादी? इथेच घोळ झाला ना... मी सुद्धा पुण्यात मिसळ खायला गेलो टिळक रोडवर्च्या  मिसळसाठी फेमस हाटेलात.... पण अरेरे त्या पदार्थाला मिसळ म्हणवत नव्हते.

पण हैद्राबादी लोक तिखट भयंकर खातात. हैद्राबादी बिर्याणि तर जाम फेमस आहे. लई भारी असते.