अनु,
   कथेत पुढे काय घडेल? याची उत्सुकता लागली आहे. पण काय घडेल? याची अजिबात कल्पना येत नाहीये.
  तुझ्या मनोगतावरील टंकलेखनाच्या वेगाचे कौतुक वाटतेय. एका दिवसात ३ भाग टाकलेस. अर्थातच आता पुढील भागाची वाट...

श्रावणी