प्रभाकर,
खूप छान लिहिले आहे. 
रागावू नका पण "हॉटेल" मध्ये खाण्याच्या अनुभवाचे वर्णन थेट "पु.लं.ची अपूर्वाई" असल्यामुळे खटकले. पण बाकीचे बारकावे आणि विचार मनावरून आठवणींचे मोरपीस फिरवून गेले.

कलोअ,
समवयस्क(?) सुभाष