अनुवाद सफाईदार आहे. अनुवाद आहे असे वाटतच नाही (गजाननरावांनी बियर ऑफर करणे आणि मुलाचे दफनसंस्कार वगळता. स्वैर अनुवादात बियर चा चहा होऊ शकला असता, पण प्रसंगच असा होता की... :))
कथेचा वेग आणि फापटपसाऱ्याला फाटा यामुळे चारही भाग वाचताना कुठे अडखळल्यासारखे वाटले नाही.
आपला,
(वाचक) शशांक