कथा आवडली. मला आधीच्या भागात शंका आली होती की तोच राज असेल. पण त्याने फिरोज खंबाटा नाव सांगितल्यावर मी निश्चिंत झाले होते. शेवट खरोखर अनपेक्षित.