माधव,
कथा साधी, सरळ (काहीशी प्रेडिक्टेबल..) तरीही चटका लावून जाणारी आहे.
मला बरेच वर्षापूर्वी वाचलेल्या "सहेली तोडी" या कथेची आठवण झाली.(लेखक अरविंद गोखले?हिदायत खान ? नक्की आठवत नाही.कोणाला माहीत असल्यास कळवावे) ही कथाही दोन तरुण गायिकांचे एकाच पुरुषावर प्रेम व त्यातील एकीने केलेला त्याग हा 'तोडी' (श्लेष लक्षात घ्यावा) या रागाच्या पार्श्वभूमीवर आर्तपणे रंगवली होती.

जयन्ता५२