वाह ! खूपच छान कथा आहे. खूपच आवडली. रेवासाठी राज नव्हताच पटला मला.. तिच्या आत्याला फोन केलाच असणार तिने आता. माझ्या दृष्टीने खूपच अपेक्षित शेवट झाला आहे. तात्पुरतं आकर्षण आणि प्रेम यातला फरक जे ओळखू शकतात, तेच खऱ्या अर्थाने संसार चालवू शकतात असं वाटतं.