वरदा, रोहिणीताई, अनु, जयंतराव, वेदश्री.... प्रतिसादांबद्दल धन्यवाद- कथेची मांडणी करीत असतानाच त्यात जास्त नाट्य न आणण्याचे ठरवले होते. कथा साधी असावी पण लक्षात राहील अशीही असावी म्हणून शेवट थोडासा ट्विस्ट करावा लागला....