अनु,
भाषांतर छानच केले आहेस.वेग़ पण मस्त.वाट पहायला न लावता सर्व भाग एकापाठोपाठ टाकले हे फार आवडले, त्यामुळे परिणामकारकही झाले आहे.