पेट सिमेट्री चे रुपांतर खरोखरच छान जमले आहे. कथानक अनपेक्षित वळण घेत नसले तरी एकूण कथेचा वेग आवडला.

यातील चिनूच्या अपघाताचे दृश्य पाहिल्याचे स्मरते. अत्यंत प्रभावी चित्रीकरण होते. पुढे चित्रपट पाहिल्याचे मात्र स्मरत नाही, आपल्या ह्या कथेने पुन्हा ते दृश्य डोळ्यासमोर उभे ठाकले.

धन्यवाद.

स्टिफन किंगच्या इतर कथा हव्या असल्यास कळवणे.