वरील सर्व प्रतिसादींशी सहमत. 'त्या'ने याच कथेचा दुवा का दिला आहे ते कळले नाही बहुतेक हा दुवा द्यायचा असावा.
सकाळी सकाळी हा भाग वाचून खाडकन् उतरली... झोप :)
आपला,
(कथावाचक) शशांक