स्टिफन किंगची ही कादंबरी आणि चित्रपटसुद्धा पाहण्याचा योग आला. कादंबरीपेक्षाही चित्रपट जास्त भयंकर बनला आहे. शेवटी कबरीतून बाहेर येणारा हात पाहून मी पुढचे ३ तास झोपू शकले नव्हते. 
 कॅरी

काही आणखी कादंबऱ्यांचा गोषवारा वाचल्यावर असे वाटते कि नारायण धारप यांच्या 'लुचाई' कादंबरीचे सालेम्स लॉट व 'शपथ' या कादंबरीचे इट शी साम्य आहे.