वा चक्रपाणिराव, संपूर्ण गझल मस्त आहे तरीही १, २, ३, ६, ७ विशेष आवडले. गझल वाचून वाचकांना वाचल्याची खंत राहत नाही (अर्थात, वाचकांना एक सकस गझल वाचल्याचा आनंद मिळतो :) आपला, (चाहता) शशांक