अनु, मस्तच कथा. रक्ताळलेला हात सुहासने नाही पाहिला पण मला मात्र दिसला गं बाई! तू केलेले आणखी अनुवाद वाचायला आवडतील. कथानक तसेच कथेचा वेग उल्लेखनीय.श्रावणी