टिळक रस्त्यावरचे मिसळी चे हॉटेल म्हणजे रामनाथ.
बेडेकरांची मिसळ झणझणीत ?? पहिल्यांदाच असे म्हणणारा माणूस पाहिला ! (खरं तर वाचला) बऱ्याच लोकांच्या मते ती चिंच-गुळाची आमटी असते. पण मला मात्र ती मिसळ खूप आवडते. लोकांच्या मते इतर ठिकाणी म्हणजे रामनाथ, श्री, तुळशीबागेतला कोण बरं तो?, इथे खरोखरची झणझणीत मिसळ मिळते. मी कधी खाल्ली नाही. हो पण हेही खरे की कोल्हापुरी मिसळ डोक्यात ठेवून कोणी पुणेरी मिसळ खायला गेला तर त्याचा नक्की अपेक्षाभंग होईल !
मिसळीचे जाऊ द्यात हो ! पण कोणी सांगितले नाही की बिर्याणी व्यतिरिक्त कोणते पदार्थ हैदराबादी पदार्थांत मोडतात ?