काय हो काका? एकदम कलाटणी? पण आवडली. मला वाटलं... आता 'दिल मे घंटी बजने लगी...... उपरवाले का इशारा है.....कोई तुम्हारे लिये बनाया गया है.....'
मस्तच... साधी, सरळ मांडणी वैशिष्ट्य वाटले.
अभिनंदन!!