माझी आजी "गाते गाणी" नंतर आणि "बांधले घरटे" च्या आधी "पिते पाणी" असेही म्हणायची. शिवाय "लाडू दिला खायला" च्या ऐवजी "आईने दिला लाडू" असे म्हणायची.