श्री. प्रशासक,

आपल्या प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. ललीत लेखन ही शाळेपासूनची आवड (तेंव्हा त्याला 'निबंध' म्हणायचो) जोपासली आहे. सर्व मनोगतींच्या आयुष्यातील अनंत कडू-गोड आठवणींचा निर्झर 'मनोगता'वर खळखळत यावा हीच माझीही ईच्छा आहे.

तुम्ही असेच अधिकाधिक लिहीत राहावे असे वाटते. 

वा..वा मीरा फाटक यांना एवढ्या लवकर टुक-टुक करायचा मोका मिळेल असे वाटले नव्हते.

धन्यवाद.