धन्यवाद भास्कर,

तुमचेही अनुभव 'मनोगता'वर झळकू द्यात आणि आम्हाला त्याचा आस्वाद घेऊ द्या. 

 मला पण स्मृतींच्या गोड दुनियेतून सहल करवून आणली की हो!

म्हणजे तुमच्याही पोतडीत 'बरेच' कांही आहे. येऊद्या की बाहेर.

धन्यवाद.