मटा मधील बातमी.

महाराष्ट्रातील दिवाळीचे वैशिष्ट्य असलेली नव्या कोऱ्या दिवाळी अंकांची फडफड आता सातासमुदापार, अमेरिकेत जोरकसपणे ऐकू येत असून त्यामुळे मराठी साहित्याचे लेणे अगदी जवळून निरखण्याची संधी 'अनिवासी महाराष्ट्रीय मंडळीं'ना मिळते आहे.