स्पष्ट वक्ते राव,

कोणी कोणाला 'तु मेहमुद सारखा दिसतोस' किंवा 'तुझा आवाज तेंडूलकर सारखा आहे' किंवा 'तुझे लेखन नारायण धारप सारखे आहे' असे म्हटल्यास त्यात काय वाईट वाटायचे ?  

आता मी तुम्हाला तुम्ही डबल स्टँडर्डचे आहात असे म्हटले तर त्यात काय वाईट वाटायचे ?