खरंच बटाटा भाजी करायला सोपी, झटपट आणि साधारणपणे सगळ्यांना आवडणारी !

माझी आत्या याला 'राजमान्य भाजी' म्हणते.