प्रभाकर, सुभाष, प्रवासी, श्रावणी, भास्कर
आभार.
प्रभाकर,
मला वाटतं ह्या कवितेतील विचार पुरुष किंवा स्त्री असे लिंगबद्ध नसून सर्वांना लागू होतात. कविता एका पुरुषाने लिहिल्यामुळे उपमा-रुपके पुरुषी वापरली गेली इतकच.
भास्कर,
आपली प्रतिक्रिया वाचून गळा दाटून आला.काय उत्तर देऊ?असं काही वाचल्यावर शब्द सुचेनासे होतात.
आपला,
मिलिंद