धन्यवाद अंजू आणि शशांक
अंजू, तुला माहित असतील तर अजून हैदराबादी पाककृती लिही ना. जास्त करून हैदराबादी लोणची आपल्याकडच्या लोणच्यांपेक्षा किती वेगळी आहेत ते जाणून घेण्याची इच्छा आहे.