मीरा,
अभिनंदनाबद्दल धन्यवाद.
पोतडीत सारखी भर पडतच असते. फक्त पोतडीतून केंव्हा काय बाहेर काढायचे हे ठरवावे लागते. 'टुक-टुक, पोटदुखी' नजीकच्या काळात बाहेर येणार नाही.
एकंदर प्रतिसाद-प्रपंच खेळकर वृत्तीने घेतल्या बद्दलही अभिनंदन आणि धन्यवाद.