बेळगावच्या महापौरांसह चौघांवर बंगळूर येथे कन्नडिगांचा भ्याड हल्ला. कर्नाटकव्याप्त सीमाभागात मराठी बांधवांची गळचेपी गेली कित्येक वर्षे सुरू आहे. महाराष्ट्र सरकारला काही सोयरसुतक आहे असे वाटत नाही.
आपला,
(व्यथित) शशांक