आदरणीय पेठकर,

आपली आज्ञा आम्हांस शिरसावंद्य (हा शब्द चुक लिहीला का?)मानून आम्ही आमच्या पोतडीतून पहीला गोळा उद्याला सुटीच्या दिवशी बाहेर काढू म्हनतोय. ऑफीसात बसून मनोगतवर किती वेळ घालवायचा! :)

चला भेटू मग आठवणींच्या कट्ट्यावर उद्या.

आपला,

(चाहता) भास्कर