थरारक(पण मला काहीसा अपेक्षित असलेला)शेवट. चित्र डोळ्यासमोर उभे राहते, त्यामुळे जास्त भीती वाटली. सगळे भाग न रेंगाळता वाचायला मिळाल्याने जास्त मजा आले. वेगात जादू होती म्हटले पाहिजे.

एकूण कथा खूपच छान. आवडली.