कंठ फुटावा या रदीफला फक्त "सुमनां"बरोबर न्याय मिळाला नाही असं प्रांजळपणे वाटलं. अन्यथा गजल वेगळ्या बाजातली आणि विविध कल्पनांनी नटलेली आहे.