ट्रकच्या मागे 'आई तुझा आशीर्वाद' हे नेहमीच आढळणारे वाक्य आहे !
पण एका ट्रकच्या मागे चक्क 'बाई तुझा आशीर्वाद' असे लिहिलेले आठवते....
बाकी हे टरकवाले अफलातून असतात हेच खरे !!