फक्कड जमले आहे बुवा....

ही सजली नटली येथे सुंदर
शेजारी का मोहरतो आहे?

तू मला उपाशी ठेवतेस पण
मी किलोकिलोने भरतो आहे

फारच आवडले.....