वावा माफी! मस्तच आहे. मूळ रचनेच्या जास्त जवळ आहे म्हणून सरस आहे.
ये भेट मला तू रात्रीपुरती
मग कोण सकाळी स्मरतो आहे?
हीहीहीहीही!
मी म्हातारा नाही हे नक्की
आरशास का घाबरतो आहे?
हाहाहा!
दाखवू कसे वेडा नाही मी?
माझ्यात कवी वावरतो आहे
वावा!
आपला,
(चाहता) शशांक