आपली आज्ञा आम्हांस शिरसावंद्य'
ही काय बुवा भानगड? 'कट्ट्यावर असली औपचारीक भाषा नाही चालायची. 'अरे यार..... साल्या आणि च्यायला' ने 'कट्टा' बहरतो. (पण सांभाळून कट्टा 'बहरला' पाहीजे, 'बहकता' कामा नये). मतितार्थ हा की भाषा अनौपचारीक असूदे.
धन्यवाद.
वा भास्कर,
तुम्हाला हुरूप आल्याचे वाचून आनंद झाला. येऊ द्यात तुमच्या आठवणी पोतडी बाहेर. मजा करूया.
'आदरणीय पेठकर,