जे हिला नको ते करतो आहे
मी तिच्यावरीही मरतो आहे

ही सजली नटली येथे सुंदर
शेजारी का मोहरतो आहे?

सगळेच शेर आवडले. पण हे दोन विशेष वाटले.

माफी, तुमही विडंबन करावे म्हणून लोक कविता करु लागतील की काय... असे वाटावे इतके सुंदर विडंबन झाले आहे. अगदी मनापासून हसले मी वाचून. मजा आली.

 

--अदिती

ता.क. या कवितेवरची माफीणबाईंची प्रतिक्रिया पण कळवा हो आम्हाला! (ह. घ्या.)