'वाहन-पृष्ठ-साहित्य' एकदम छान.

'बुरी  नजरवाले तेरा मुह काला' हे तर अगदीच नेहमीचे. पुण्यातील एका रिक्षामागे चालकाने एक मोठा फलक लावून घेतला होता आणि त्यावर देशप्रेम किंवा हिंदूत्व याविषयी काव्य की उतारा लिहिला होता. भाषा एकदम ओघवती आणि थोडक्यात लिहिले होते. आता त्यातली एकही ओळ आठवत नाही.

पुणे-चिंचवड प्रवास करणाऱ्या एका बस मधे खिडक्यांच्या वर अभंग लिहिले आहेत.