वा साक्षीदार महाशय!

विडंबनाचे सगळे शेर अर्थपूर्ण झाले आहेत असे वाटते. आवडले. त्यातही -

दाखवू कसे वेडा नाही मी?
माझ्यात कवी वावरतो आहे

हे सर्वाधिक आवडले.

आपला
(काव्यवेडा) प्रवासी