छानच आहे गझल! " का सखे तुझ्या ओठांवर..." आणि "या जगात ऐकू आली..." आवडले. गुंफले तुझ्यासाठी मी शब्दांचे हार सुगंधी माळता तयांना साऱ्या उपमांना कंठ फुटावा वावा! हा शेर सर्वात जास्त आवडला. आपला, (गझलवाचक) शशांक