वा माधवराव!

छान आहे लेख. आपण व इतरांनी दिलेल्या ओळी वाचून मजा आली.

आम्ही पुणेरी पाट्या मध्ये येथे  दिलेल्या ओळी पुनर्लिखित कराव्याशा वाटतात -

एका तिचाकीच्या (रिक्षेच्या) मागील बाजूस मोठ्या अक्षरात लिहिले होते -

अप्पू, पप्पू, सोनी, मिनी, खंड्या, बंड्या

आणि खाली लिहिले होते

अप्पांची कमाल!

आपला
(चकित) प्रवासी