का सखे तुझ्या ओठांवर विरहाचे गीत असावे
मी नसेन तेव्हा माझ्या गझलांना कंठ फुटावा
वावा.

गझल आवडली. गझल वेगळी आहे. कल्पना उत्तम आहेत.